स्त्री ही एकाच वेळी वेगवेगळी नाती लीलया सांभाळते. या जबाबदाऱ्या सांभाळताना तिने स्वतःकडे पाहणे देखील गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही आरोग्य, करिअर, शॉपिंग, मेकअप व काही घरगुती टिप्स देऊन सखींचे जीवन अधिक आनंदी आणि समृद्ध बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. यामध्ये मिळालेली तुमची साथ खरंच आमच्यासाठी एक प्रोत्साहन आहे. त्यामुळे सखींनो, तुम्हाला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळविण्यासाठी लोकमत सखीच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 💕