🙏नमस्कार शेतकरी मित्रांनो मी.निखिल जाधव ( Diploma in agriculture) मी आपल्या smart baliraja चॅनेल वर शेतीवरील व शेतकर्यांच्या वरील माहिती देणार आहे त्याच बरोबर कलमे करणे लावणे. लोकांचा आयुष्यातील प्रसंग. यशस्वी शेतकर्यांच्या मुलाखती. या सर्व बाबींची माहिती देण्यात येणार आहे
मुलाखती साठी संपर्क-8007752871