सप्रेम रामकृष्णहरी,
🙏🙏 डिसक्रिप्शनला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
नमस्कार वारकरी मंडळी,महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. यामुळे तुम्हाला सर्व संतांचा महिमा ज्ञात आहे.
तरीपण आम्ही वारकरी संप्रदायाच्या विविध कार्यक्रमाचे व्हिडिओ तुमच्या पर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न राम कृष्ण हरी माऊली या यूट्यूब चैनल च्या माध्यमातून करीत आहे.माझी तुम्हा सर्व वारकरी मंडळींना व तसेच इतर कलावंत प्रेमींना विनंती आहे की, भजन, किर्तन,प्रवचन,श्रीमद् भागवत कथा,संगीत रामायण,संत साहित्य,भारुडे व समाज प्रबोधन अशा विविध धार्मिक कार्यक्रमाच्या शूटिंगसाठी तुम्ही राम कृष्ण हरी माऊली यूट्यूब चैनल ला भेट देऊ
शकता.
संपर्क-7447575573,9767265003
आवश्यक माहिती-
तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास राम कृष्ण हरी माऊली यूट्यूब चैनलला सबस्क्राईब करा.लाईक करा ,तसेच इतरांना शेअर करा आणि घंटीचा बटनाला प्रेस करायला विसरू नका. जेणेकरून या चैनल वरचा व्हिडीओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळेल.
टीप-ह्या चॅनलवरचे व्हिडिओ इतरत्र वापरल्यास Copyright दिला जाईल.
🙏🙏 मनःपूर्वक धन्यवाद.🙏🙏