ज्ञान प्रसार विद्यालय मोहा संकल्पना सोनवणे एन.एस.

सदरील चॅनेल वरती ज्ञान प्रसार विद्यालय, मोहा येथील आयोजित करण्यात आलेल्या विविध शैक्षणिक आणि सामाजिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे व्हिडिओ व अपडेट्स मिळतील

संकल्पना -
श्रीमती. निता सोनवणे - सिरसाठे
सह शिक्षिका - विज्ञान
ज्ञान प्रसार विद्यालय, मोहा