Dhanashri Kulkarni

नमस्कार, मी धनश्री कुलकर्णी गोगटे . माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे. इथे मी विविध प्रकारचे मोत्यांचे articles शिकवत असते ..
आपल्या काही पारंपारिक कला व वस्तू कालबाह्य होत चालल्या आहेत .त्यांनाच नवीन रुपात सादर करण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न आहे.
माझे videos बघून तुम्हाला तुमचा छोटासा व्यवसाय सुद्धा सुरू करता येऊ शकतो आणि त्यासाठी लागणाऱ्या टिप्स मी वेळोवेळी माझ्या चॅनल मध्ये देतच असते .
लवकरच मी मोत्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा काही वेगळ्या कला तुम्हाला दाखवणार आहे . ज्या अगदी सोप्प्या आणि कमी वेळात होण्या सारख्या असणार आहेत.

तुमच्या सगळ्यांचे प्रेमाने आज माझे १५ हजार subscribers पूर्ण झालेले आहेत. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार .

तुमचे प्रेम असेच असूद्या