Ratnagiri-Sindhudurg लोकसभेत BJP च्या Narayan Rane यांनी Vinayak Raut यांचा पराभव कसा केला ?

Описание к видео Ratnagiri-Sindhudurg लोकसभेत BJP च्या Narayan Rane यांनी Vinayak Raut यांचा पराभव कसा केला ?

#BolBhidu #RatnagiriSindhudurgLoksabha #NarayanRane


नारायण राणेंनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेत ठाकरेंच्या विनायक राऊत यांचा ४७ हजार ८५८ मतांनी पराभव केला. पण राणेंसाठी ही निवडणूक सोपी नव्हती. राणेंची प्रतिष्ठा, अस्तित्व आणि राजकीय भविष्य या सगळ्याच गोष्टी या निवडणुकीत पणाला लागल्या होत्या.

उद्धव ठाकरेंना असलेली सहानुभूती, गेले दोन टर्म खासदार असलेल्या विनायक राऊत यांचं आव्हान आणि मित्रपक्षातल्या नेते आणि कार्यकर्त्यांची असलेली नाराजी या सगळ्यामुळं राणे पराभूत होतील, असं बोललं गेलं. पण राणेंनी हा सामना कसा जिंकला, शिवसेनेचा बालेकिल्ला असतानाही रत्नागिरी-सिंधुदुर्गात ४० वर्षांनी राणेंनी कमळ कसं फुलवलं, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.


चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке