घरातील जागा वाचवणारे फर्निचर | Space Saver Furniture

Описание к видео घरातील जागा वाचवणारे फर्निचर | Space Saver Furniture

मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
कोकणातील उद्योजक आणि त्यांचे व्यवसाय आम्ही आपल्या मालवणीलाईफ युट्युब चॅनलच्या माध्यमातुन नेहमीच तुमच्या. पर्यंत घेउन येत असतो. ज्यामुळे कोकणात चालणाऱ्या नवनविन उद्योगांची माहिती आपणास मिळते. आज अश्याच एका मालवणातील युवा उद्योजकाच्या गोव्यात आणि मालवणात फर्निचर बनवण्याच्या उद्योग व्यवसायाची माहिती घेणार आहोत.
मित्रांनो हा व्हिडीओ पुर्ण बघा म्हणजे एक चांगली माहिती तुमच्या पर्यंत पोहचेल.
#malvanilife #kokan #sindhudurg #furniture #malvan #shop #wood #woodenfurniture #designfurniture

For more details
Mr Kshitij Achrekar
+91 75998 89999
Mr. Milind Achrekar
+91 77381 63861

follow us on
facebook
  / 1232157870264684  

Instagram
https://www.instagram.com/invites/con...

Комментарии

Информация по комментариям в разработке