भाग ३७ : कालसर्प योग समाज आणि गैरसमज | Learn Astrology Online | डॉ ज्योती जोशी

Описание к видео भाग ३७ : कालसर्प योग समाज आणि गैरसमज | Learn Astrology Online | डॉ ज्योती जोशी

#astroguru #drjyotijoshi #learn_astrology_online

भाग ३७ : कालसर्प योग समाज आणि गैरसमज | Learn Astrology Online | डॉ ज्योती जोशी
अशी अनेक यशस्वी व्यक्तिमत्वे आहेत, ज्यांच्या पत्रिकेत "कालसर्प योग' होता मात्र त्यांनी त्यावर मात करत आपलं स्वत:चं अस्तित्व व विश्व उभारलं आहे. त्यामध्ये क्रिकेटर कपील देव, उद्योगती धिरुभाई अंबानी, सचिन तेंडूलकर आदींची नावे प्रामुख्याने घेता येतील. या व्यक्तिमत्वांच्या पत्रिकेमध्ये "कालसर्प योग' होता. आज या व्यक्तिमत्त्वांची गणना आपण सर्वाेत्तम यशस्वी व्यक्तिमत्त्वांमध्ये करतो. कारण ते कठिण कालखंडात डगमगले नाहीत. त्यांनी संकटांचा धैर्याने सामना केला. म्हणून पत्रिकेत "कालसर्प योग' असेल तर घाबरायचे नाही. हा विश्वास आपल्याला जातकाला देता आला पाहिजे.

आपल्या समस्यांच्या समाधानासाठी आम्हाला फॉलो करा
-------------------------------------------------
फेसबुकवर :   / astrogurujyotijoshi  
युट्यूबवर :    / @astrogurudrjyotijoshi  
ट्विटरवर :   / astrojjoshi  
वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
-------------------------------------------------
ज्योतिषशास्त्र शिका आता अ‍ॅपवर...
समस्यांचे समाधानही मिळवा निरंतर...
आजच play store मधुन मोफत down load करा
https://play.google.com/store/apps/de...
-----------------------------------------------------------

Комментарии

Информация по комментариям в разработке