Sangli Jaggery Farmer: गुऱ्हाळघरामुळे शेतकऱ्याला तिप्पट फायदा कसा झाला?

Описание к видео Sangli Jaggery Farmer: गुऱ्हाळघरामुळे शेतकऱ्याला तिप्पट फायदा कसा झाला?

#BBCMarathi #maharashtra #innovation #businessideas

सांगलीच्या पलूस तालुक्यातल्या औदुंबर इथल्या शेतकरी सुहास पाटील यांनी शेतीला जोडधंदा म्हणून गुऱ्हाळघर त.ार केलं आणि आपलं उत्पन्न वाढवलं. त्यांच्या गुऱ्हाळघरात फक्त तीन जण काम करतात. सेंद्रिय ऊस त्यातून सेंद्रिय गूळ आणि गुळाचे पदार्थ बनवून आता ते ब्रॅण्डींग उत्पादन घेत आहेत.
रिपोर्ट आणि शूट- सरफराज सनदी
___________
बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कारासाठी तुम्ही पुढील लिंकवर मत देऊ शकता

https://www.bbc.com/marathi/resources...
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке