Shakti tura शक्तितुरा शिवशक्ती नाचमंडळ ताम्हणे करंबे. बाल्याडांन्स सन - २०१९

Описание к видео Shakti tura शक्तितुरा शिवशक्ती नाचमंडळ ताम्हणे करंबे. बाल्याडांन्स सन - २०१९

नमस्कार
शिवशक्ती नाचमंडळ ताम्हणे करंबे.
आपले सहर्ष स्वागत करत आहे.
गेल्या कित्तेक वर्षा पासुन कोकणात गणेशोत्सवा निमित्ताने बाल्याडांस मोठ्या आनंदाने साजरा केला.
कोकणची हि परंपरा जोपासण्याचा आम्ही केलेला छोटासा प्रयत्न आहे.

हि विडिओ मोबाईलव्दारे शुट केलेली आहे. त्यामुळे ईअरफोन न लावता ऐकल्यास गाण बोलण्याचा आवाज जास्त येईल म्हणुन ईअयफोन लावुन ऐका म्हणजे वाद्य आणि गाण्याचा आवाज निट ऐकायला येईल.

विडिओ आवडली तर नक्की लाईक, सबस्क्राईब, आणि शेअर करायला विसरु नका.

धन्यवाद!

Комментарии

Информация по комментариям в разработке