Pune Zika Virus Disease मुळे चिंतेत? झिका व्हायरसमुळे आजार होतो कसा? लक्षणं, बचाव, उपचार काय? (BBC)

Описание к видео Pune Zika Virus Disease मुळे चिंतेत? झिका व्हायरसमुळे आजार होतो कसा? लक्षणं, बचाव, उपचार काय? (BBC)

#BBCMarathi #ZikaVirus #Pune

पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये झिका व्हायरसने ग्रासलेले रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे शहरात दहशत पसरली आहे.

अशात हा रोग होतो तरी कसा? त्याची लक्षणं काय आणि त्यावर उपचार काय? हे समजून सांगतायत संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. परीक्षित प्रयाग.

मुलाखत - प्राची कुलकर्णी, बीबीसी मराठीसाठी, पुणे
कॅमेरा - नितीन नगरकर
एडिट - अरविंद पारेकर

___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке