लोहगड I याच गडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी "खजिना" ठेवला होता 🤨 Lohgad

Описание к видео लोहगड I याच गडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी "खजिना" ठेवला होता 🤨 Lohgad

लोहगड किल्ला I याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी "खजिना" ठेवला होता 🤨 Lohgad Fort #monssoninmaharatra #vlog #trending #monssoninmaharatra

लोहगड किल्ला हा अति मजबूत, बुलंद आणि दुर्जेय आहे. जवळच असणारी भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळी निर्माण झाली, त्याही पूर्वी म्हणजेच इ.स.पू. २००० वर्षांपूर्वी या किल्ल्याची निर्मिती झालेली असावी असे अनुमान निघते. सातवाहन, चालुक्य, यादव या राजवटी या किल्ल्याने पाहिल्या.
इ.स. १४८९ मध्ये मलिक अहमंदने निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले. त्यापैकीच लोहगड हा एक किल्ला होय. इ.स. १५६४ मध्ये अहमदनगरचा सातवा राजा दुसरा बुऱ्हाण निजाम या किल्ल्यावर कैदेत होता. इ.स. १६३० मध्ये किल्ला आदिलशाहीत आला. १६५७ मध्ये शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड–विसापूर हा सर्व परिसरसुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला.
इ.स. १६६५ मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मुगलांच्या स्वाधीन केला गेला. पुढे १३ मे १६७० मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकला.
पहिल्या सुरत लुटीच्या वेळेस आणलेली संपत्ती नेताजी पालकरने लोहगडावर आणून ठेवली होती. इ.स. १७१३मध्ये शाहूमहाराजांनी कृपावंत होऊन लोहगड कान्होजी आंग्रे यांस दिला. १७२० मध्ये आंग्र्यांकडून तो पेशव्यांकडे आला. १७७० मध्ये नाना फडणवीसांचा सरदार जावजी बांबळे याने तो आपल्या ताब्यात घेतला. नानांनी पुढे धोंडोपंत नित्सुरे यांच्याकडे किल्ल्याचा कारभार सोपवला. इ.स. १७८९ मध्ये नानांनी किल्ल्याचे बांधकाम आणखी मजबूत करून घेतले. किल्ल्यात नानांनी सोळा कान असलेली एक बाव बांधली व तिच्या बाजूस एक शिलालेख कोरला, त्याचा अर्थ असा : "शके १७११ मध्ये बाळाजी जनार्दन भानू – नाना फडणवीस यांनी ही बाव धोंडो बल्लाळ नित्सुरे यांच्या देखरेखीखाली बाजीचट याचेकडून बांधिवली." नानांनी आपले सर्व द्रव्य नित्सुऱ्यांचे निगराणीत लोहगडावर आणले. १८०० मध्ये नित्सुरे कैलासवासी झाले व नंतर १८०२ मध्ये त्यांच्या पत्‍नी किल्ल्यावर येऊन राहिल्या. १८०३ मध्ये किल्ला इंग्रजांनी घेतला. पण नंतर दुसऱ्या बाजीरावाने तो पुन्हा जिंकला. ४ मार्च १८१८ला जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्व प्रथम विसापूर जिंकला. तेव्हा दुसऱ्या बाजीरावाने गडावरच्या मराठ्यांना गड रिकामा करायचा हूकुम सोडला. तेथून अनिच्छेनेच मराठे मागे फिरले.


#vlog #लोहगड
#marathi_vlog
#लोहगड_किल्ला
#छत्रपती_शिवाजी_महाराज
#किल्ले
#राजवाडा
#treking
#trekking
#Lohgad_Killa
छत्रपती शिवाजी महाराज,लोहगड किल्ला,lohagad fort,शिवाजी महाराज,लोहगड,lohgad fort,lohagad fort history,lohagad fort trek,lohagad fort lonavala,छत्रपती संभाजी महाराज,लोहगड किल्ला माहिती मराठी,किल्ले लोहगड,lohagad fort information,lohagad fort trek in monsoon,lohagad,लोहगड किल्ला माहिती,lohgad,लोहगड किल्ला इतिहास,how to reach lohagad fort,शिवाजी,lohagad fort in rainy season,lohagad fort pune,lohagad fort drone,lohgad fort history,lohagad killa

Video By : By Me on Samsun galaxy S20 FE
Editing By : Me on Premier pro CC and After effect 2022

Music :    / @manemonica888  

Follow Me on : Instagram: https://www.youtube.com/redirect?even...
Facebook: https://www.youtube.com/redirect?even...
Twitter: https://x.com/MonicaMMane20?t=ZF9w7to.

Комментарии

Информация по комментариям в разработке