रानभाज्यांची ओळख,रानभाज्यांची रेसिपी, सह्याद्री पर्वत

Описание к видео रानभाज्यांची ओळख,रानभाज्यांची रेसिपी, सह्याद्री पर्वत

Foraging for Wild Vegetables in the Sahyadri Mountains
Sahyadri Discovery blog

राम राम मंडळी
हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर.
अलीकडे आपल्या आहारात रानभाज्या कमी होत आहेत . आता ज्या मार्केटमध्ये भाज्या मिळतात त्या सर्व रासायनिक खतापासुन उगवल्या जातात त्यामूळे आपण विविध असाध्य आजारांना बळी पडत चाललेलो आहोत. आपण रानभाज्यांची बि-बीयाणी संवर्धन करून त्या परत बागेत देखील उगवता येतील व ज्या आपल्या मार्केटमधील दैनंदिन आहारातील भाज्या मासे व अन्न पदार्थ आहेत, ते सेंद्रिय पद्धत जीवामृत द्वारे व शेण खत पद्धतीने उगवता येतील अशा पद्धतीचा आपला प्रयत्न चालू आहे. सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत जो खाजाना आहे तो जगासमोर उजागर व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. तसेच कै. हरिभाऊ देसाई फाउंडेशन द्वारे समाज हिताच्या या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सह्याद्री पर्वतातील आपल्याला रानभाज्यांची ओळख व्हावी तसेच त्या कशा बनवाव्यात याची माहिती व्हावी. व त्यांचं आयुर्वेदिक महत्व आपल्याला माहिती व्हावं. हे या व्हिडिओद्वारे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत सदरच्या भाज्या सेवन करताना कोणत्याही तज्ञ व्यक्तीस किंवा जाणकार व्यक्तीस दाखवूनच खाव्या कारण एकसारखे दिसणारे भाज्या किंवा वनस्पती बऱ्याच असतात धन्यवाद..
संपर्क [email protected]
Facebook
https://www.facebook.com/harishchandr...

Website
https://ngoharibhaudesaifoundation.org/

Instagram
https://www.instagram.com/sahyadri_di...


रानमेवा भाज्या रेसिपी खालीलप्रमाणे
   • गोमेटी भाजी पाककृती, रानभाज्यांची ओळख...  

   • रानमेवा शेंडवेल मोहर भाजी,रानभाज्या र...  

   • चमत्कारिक रानमेवा संजिवनी, रानभाज्यां...  

   • पावसाळी रानभाज्या स्वाद l  रानमेवा मु...  

   • रानभाज्यांची ओळख,रेसिपी 2024, चीचुरटी...  


   • Godi Carli Bhaji, करटोली भाजी, रानभाज...  

   • Bamboo Shoot Pickle recipe,बांबूच्या ...  

   • I eat top 5 foods, रानभाज्यांची ओळख व...  

   • Medicinal Benefits,टाकळा भाजी, रानभाज...  

   • फणसाची भाजी रेसिपी मराठी. फणस गरे, रा...  

   • कोकणी रानमेवा पातरीची भाजी,रानभाज्यां...  

   • रानमेवा कोकणी अडाळा भाजी l सर्वांना आ...  

   • The Incredible Health Benefits of Bam...  

#रानभाज्या
#रानभाजीरेसिपी
#रानभाजीमाहिती
#रानभाजीआयुर्वेदिकमहत्त्व
#गावरान रेसिपी,
#Village_Food
#Village_cooking
#MaharashtriyanFood
#maharashtrianrecipe
#shetatil_bhaji
#ranbhaji 
#kathemathBhaji
#सह्याद्रिपर्वत
#kokan
#westernghats

Комментарии

Информация по комментариям в разработке