मृत्यूपत्र / इच्छापत्र / Will / कायदेविषयक संपूर्ण माहिती l मृत्युपत्रासंदर्भातील महत्वाचे मुद्दे l

Описание к видео मृत्यूपत्र / इच्छापत्र / Will / कायदेविषयक संपूर्ण माहिती l मृत्युपत्रासंदर्भातील महत्वाचे मुद्दे l

मृत्यूपत्र / इच्छापत्र / Will / कायदेविषयक संपूर्ण माहिती l मृत्युपत्रासंदर्भातील महत्वाचे मुद्दे l

या विडीओद्वारे आपण माहिती घेणार आहोत :-
 मृत्यूपत्र (Will) म्हणजे काय ?
 मृत्यूपत्र का करावे ?
 मृत्यूपत्र करणे आवश्यक आहे का ?
 मृत्यूपत्र कोणकोणत्या मालमत्तेचे करता येते व कोणत्या नाही ?
 मृत्यूपत्र एखाद्या स्री ला करायचे असेल तर ?
 मृत्यूपत्राचे प्रकार ?
 मृत्युपत्र नोंदनिकृत असावे का ?
 मृत्यूपत्र बदलता येते का ?
 मृत्यूपत्र व नॉमिनेशन ?
 मृत्यूपत्र कधी करावे ?
 मृत्यूपत्रासाठी दोन साक्षीदार अनिवार्य आहे का?
 मृत्यूपत्रासाठी डॉक्टरचे मेडिकल सर्टिफिकेट पाहिजेच का ?
 मृत्युपत्राची अंमलबजावणी ?
 मृत्यूपत्रा संबंधी प्रोबेट (Probet) म्हणजे काय ?
 मृत्यूपत्रा बाबतचे महत्वाचे मुद्दे व त्या संदर्बात पडणारे प्रश्न ?

मित्रांनो “नवीन घडामोडी”Naveen ghadamodi या आपल्या मराठी यूट्यूब चॅनल उद्धेश आहे..खालील प्रकारची माहिती देणे...
 महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाचे नव-नवीन शासन निर्णय
 केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना
 कृषी विषयक,बँकिंग संदर्भात,शैक्षणिक व कायदे विषयक माहिती
 अवती,भोवती घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडी

#मृत्युपत्र
#इच्छापत्र
#Will
#संपूर्ण कायदेविषयक माहिती.

Комментарии

Информация по комментариям в разработке