विचुंबेचा गुरुवारचा आठवडी बाजार😍आम्ही केली शॉपिंग 😊|कपडे,भाज्या,फळे, स्वस्त - Panvel (Navi Mumbai)

Описание к видео विचुंबेचा गुरुवारचा आठवडी बाजार😍आम्ही केली शॉपिंग 😊|कपडे,भाज्या,फळे, स्वस्त - Panvel (Navi Mumbai)

विचुंबेचा गुरुवारचा आठवडी बाजार😍आम्ही केली शॉपिंग 😊|कपडे,भाज्या,फळे, स्वस्त - Panvel (Navi Mumbai)
आम्ही विचुंबे आठवडा बाजारात जाऊन शॉपिंग केली. विचुंबे येथे दर गुरुवारी आठवडी बाजार भरत असतो. आम्ही बाजारात जाऊन कपडे, भाज्या, फळे आणि घरासाठी लागणारे साहित्य खरेदी केले. विचुंबेमधील आठवडी बाजार कसा असतो, या आठवडी बाजारात कोणकोणती दुकाने असतात, हे बाजार कसे असते ते बघायला मिळणार आहे. या आठवडी बाजारात सर्व प्रकारची दुकाने आहेत. घरासाठी लागणारे सर्व साहित्य आपल्याला या बाजारात खरेदी करता येतात. पनवेलमध्ये अजून सुकापूर येथे सुद्धा दर मंगळवारी आठवडी बाजार भरतो. आम्ही बाजारात गेलो तेव्हा आपले बरेच सबस्क्राईबर भेटले. घरी आल्यावर आम्ही एकत्र तुरीच्या शेंगांचा आस्वाद घेतला. व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेन्ट, करायला विसरू नका. #VichumbechaAthavadiBazar #AthavadiBazar #AthavadiBazarShopping #sforsatish

मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.

  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

आमचा घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.

मसाला ऑर्डर करा - 8097266294

टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.

https://t.me/sforsatish_official

Комментарии

Информация по комментариям в разработке