फ्लाॅवर बटाटा रस्सा भाजी | तिखट फ्लाॅवरचा रस्सा | Flower Mix Bhaji | Flower Bhaji Recipe in Marathi

Описание к видео फ्लाॅवर बटाटा रस्सा भाजी | तिखट फ्लाॅवरचा रस्सा | Flower Mix Bhaji | Flower Bhaji Recipe in Marathi

फ्लाॅवर बटाटा रस्सा भाजी | तिखट फ्लाॅवरचा रस्सा | Flower Mix Bhaji | Flower Bhaji Recipe in Marathi

फ्लाॅवर बटाट्याची भाजी भारतात खूप सर्रास करतात. न आवडणारी ही फ्लाॅवरची भाजी आपण आवडीची करूया. भरपूर मसालेदार, बटाटा आणि ढोबळी मिरची ( सिमला मिरची) टाकून बनवा स्वादिष्ट रस्सा भाजी. कोल्हापुरी मसाला टाकून बनवा ही रेस्टाॅरंट स्टाईल फ्लावर बटाटा मिक्स भाजी

घाटी/ कोल्हापुरी मसाला बनवायची पध्दत सोप्पी आहे-
सर्व गरम मसाले मंद आचेवर भाजून घ्यावे व गार होण्याआधी बारिक करावे- 1 दालचिनी, 2-3 वेलदोडे, 5-6 तमालपत्र, 1 चमचा काळी मिरी, 1 वाटी धणे, 1 चिमूट जायफळ पूड, 1 चमचा जिरे, 1/2 चमचा बडिशेप, 1 दगडफूल, 1 चक्रीफूल, 2 चमचे लवंग, जावित्रीचे फूल(भाजून बाजूला काढावे). नंतर 2 कांदे आणि 1 वाटी सुके खोबरे, 5-6 लसूण पाकळ्या(सालींसह) कापून तेलात तळून घ्यावे. 250 ग्रॅम ब्याडगी मिरची हलकी तळून घ्या. आता हे सर्व बारिक करून 2-3 चमचे त्याच तेलात परतून घ्यावे. प्रांताप्रमाणे या मसाल्याची रेसिपी बदलते, मी ही पद्धत सासूबाईंकडून घेतली आहे.

Videos to watch:

1.पाव भाजी रेसीपी
   • पाव भाजी रेसिपी मराठी | Pav Bhaji Gha...  

2. गाजराचा हलवा
   • झटपट आणि टेस्टी असा गाजराचा हलवा | घर...  

3. खुसखुशीत तिळाचे लाडु रेसीपी
   • खुसखुशीत तिळाचे लाडु रेसीपी | Sankran...  

4. आलु जिरा रेसीपी
   • आलु जिरा रेसीपी घरी बनवायची सोपी पद्ध...  

5. लसुनी मेथी रेसीपी
   • रेस्टॉरंटसारखी लसुणी मेथी | लसुनी मेथ...  

6. मसाला भेंडी रेसीपी
   • मसाला भेंडी रेसीपी | मसाला भेंडी सोपी...  

7. जुन्नर स्पेशल मासवडी रेसीपी
   • झणझणीत मासवडी रेसिपी | जुन्नर स्पेशल ...  

Follow us
Instagram
  / janhavi_cloudkitchen  

Facebook
https://www.facebook.com/profile.php?...

#flowerbatata
#mixveg
#flowermixbhaji
#flowerbatatamixbhaji
#flowerrassabhaji
#Marathi
#janhaviskitchen

Комментарии

Информация по комментариям в разработке