Eknishth Khaire Song | Chandrakant Khaire | Ravindra Khomne| Dr.Sanjay Surve | Prashant Nalawade

Описание к видео Eknishth Khaire Song | Chandrakant Khaire | Ravindra Khomne| Dr.Sanjay Surve | Prashant Nalawade

#shivsena #balasahebthackeray #uddhavthackeray #chandrakantkhaire #sambhajinagar #loksabhaelection2024

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालेले एकनिष्ठ शिवसैनिक, माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करणारे शिवसेना नेते तथा मा. खा. चंद्रकांत खैरे यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारे हे गीत.. डॉक्टर संजय सुर्वे निर्मित, महाराष्ट्राचा आवाज रवींद्र खोमणे यांनी गायलेले, अनिकेत दिगंबर म्हस्के यांनी शब्दबद्ध केलेले हे गीत प्रशांत नलावडे यांनी संगीत दिग्दर्शित केले आहे.

निर्मिती : डॉ .संजय सुर्वे
गायक : रवींद्र खोमणे
गीतकार : अनिकेत दिगंबर म्हस्के
संगीत दिग्दर्शक : प्रशांत नलावडे
मिक्स & मास्टर : संकल्प झोरे
व्हिडिओ संपादन : रोहित सुर्यवंशी, हरिओम जैस्वाल
गायिका : युगंधरा केचे
कीबोर्ड : संकेत राजपूत
गिटार : प्रशांत नलावडे
रिदम अरेंजर: कल्याण उगले & प्रशांत नलावडे
कोरस : रोहित जाधव, समाधान भिंगारे, आनंद रोडगे, ऋषिकेश पवार, सिद्धी सुरासे

Комментарии

Информация по комментариям в разработке