जीवन सुंदर आहे. जगायला शिका - गणेश शिंदे यांचे प्रेरणादायी भाषण.

Описание к видео जीवन सुंदर आहे. जगायला शिका - गणेश शिंदे यांचे प्रेरणादायी भाषण.

मनात भरणारे, नव पिढीला प्रेरणा देणारे एक उत्तुंग नेतृत्व म्हणजे गणेश शिंदे. जीवन सुंदर आहे फक्त जगायला शिका. हे त्यांचे पूर्ण भाषण म्हणजे जीवन बदलून टाकणारे आहे. मला आवडले म्हणून मी शेअर केले. आपणही नक्की ऐका. ज्ञानाचा झरा कुठूनही वाहत असला तर आपण त्या झर्याचे पाणी चाखले पाहिजे. कारण त्यातून आपली ज्ञानाची तृष्णा भरून निघेल. गणेश शिंदे यांचे वक्तव्य म्हणजे भविष्यातील वेध देणारे, जीवनाची वाट दाखवणारे परंतु गालातल्या गालात हसवणारे अगदी सध्या शब्दात जीवन तत्वज्ञान मांडणारे आहे. गणेश शिंदे यांचे मनस्वी आभार !

सर्व मराठी व्हिडीओ पाहण्यासाठी या channel वर जा :
https://www.youtube.com/channel/UCgsA...

शैक्षणिक व इतर सर्व अपडेट मिळविण्यासाठी या वेबसाइटला भेट देत राहा : https://yogeshjadhave.com

गुजरात बोर्ड 11 व 12 वी मराठी गाईड आता ऑनलाइन उपलब्ध

गुजरात बोर्ड च्या अद्ययावत पाठ्यक्रमावर आधारित मराठी विषयाचे संपूर्ण मराठी विषयाचे मार्गदर्शन गाईड उपलब्ध आहे. यात सर्व पाठांचे स्वाध्याय, जास्तीचे प्रश्न, संपूर्ण व्याकरण व त्याचा स्वाध्याय, बोर्ड परीक्षेत विचारलेले प्रश्न ,स्वरूप , 1000+ शुध्द -अशुध्द शब्द एस्ट्रा, पाठांचे व कवितांचे सरळ भाषेत स्पष्टीकरणे अशी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. संपूर्ण बोर्ड परीक्षेच्या तयारीसाठी हे एकच गाईड वाचण्याची गरज आहे . पेपरही यातूनच येणार . गाईड आर्ट्स, कॉमर्स, सायन्स च्या मराठी माध्यम साठी महत्वाचे आहे. हे गाईड शिक्षक व विद्यार्थी दोन्हींसाठी महत्वाचे आहे.

गाईड घेण्यासाठी येथे क्लिक करा👉https://yogeshjadhav8899.myinstamojo....

कसं घ्यावं हे पहाण्यासाठी येथे क्लिक करा👉   • #How to buy and download online eBook...  
फक्त हे एकच गाईड वाचण्याची गरज आहे.

Комментарии

Информация по комментариям в разработке