जेवणानंतर हवाच पाचक तांबुल | Tambul Mouth Freshener | Paan Mukhwas | चविष्ट पाचक तांबूल | Pan masala

Описание к видео जेवणानंतर हवाच पाचक तांबुल | Tambul Mouth Freshener | Paan Mukhwas | चविष्ट पाचक तांबूल | Pan masala

#paanmukhwas #masalapaan #masteerrecipes

तांबूल अर्थात मुखशुद्धि। अगदी पूर्वापार चालत आलेली ही ताम्बूलाची प्रथा. देवी देवतांच्या काळापासून या ताम्बूलास महत्व आहे. रेणुका मातेच्या देवळात हां ताम्बूल प्रसाद म्हणून दिला जातो. अतिशय चविष्ट आणि पौष्टिक तांबूल . हल्लीच्या मॉडर्न भाषेत म्हणायच तर माउथ फ्रेशनर आणि आपण रोज खातों की मसाला पान. त्याचाच शुद्ध सात्विक प्रकार.. तांबूल

आपल्या मास्टर रेसिपीज च्या प्रत्येक भागात आम्ही वेगवेगळी भांडी वापरतो. विशेषतः तांबा, पितळ लोखंड कांस्य अशा धातुंची भांडी... कधी वेगळं पोळपाट तर कधी लोखंडी कढ़ाई तर कधी तांब्या पीतळेची भांडी...आणि अशा अनेक वस्तु ज्या कुठून घेतल्यात हो? असा प्रश्न तुम्ही सगळे नेहमीच विचारता तर आज तुमच्यासाठी ही खुशखबर! आता ही अशी भांडी तुमच्यासाठीही उपलब्ध आहेत. Masteer Recipes चं पारंपरिक भारतीय भांड्यांचं ऑनलाइन स्टोअर लवकरच सुरु होत आहे. पण आत्तापासूनच तुम्ही या भांड्यांसाठी मागणी नोंदवू शकता.
त्यासाठी फक्त 7304494848 या नंबरवर व्हाट्सप करा (सकाळी १० ते सायंकाळी ७ ) आणि तुम्हाला हव्या असलेल्या भांड्याची माहिती मिळवा

Masteer Recipes Online Store Whats App - 7304494848 ( Timing 10 am to 7 Pm)

Комментарии

Информация по комментариям в разработке