सावलीवर हात उगारणाऱ्या मुकादमचा हाथ सारंगने मोडुन काडला सर्वांसमोर सावलीला बायको म्हणून दिली ओळख

Описание к видео सावलीवर हात उगारणाऱ्या मुकादमचा हाथ सारंगने मोडुन काडला सर्वांसमोर सावलीला बायको म्हणून दिली ओळख

मित्रांनो सावल्याची जणू सावली या मालिकेत आपण पाहतो की सावली आणि अमृता या दोघीजणी मार्केटमध्ये जातात आणि तेव्हा मात्र तिला तिथे दिसतं की तिचे वडील तिथे काम करत आहेत परंतु तो जो मुकादम आहे जो पैसे देत असतो तो तिच्या वडिलांना व्यवस्थित पैसे देत नसतो आणि त्यामुळे तिथे वाद होतात तर पहा मित्रांनो मालिकेचे अपडेट्स

Комментарии

Информация по комментариям в разработке