Manoj Jarange Patil यांचा आंदोलनाचा इशारा, अंतरवाली सराटीत आंदोलक सडेतोड बोलले

Описание к видео Manoj Jarange Patil यांचा आंदोलनाचा इशारा, अंतरवाली सराटीत आंदोलक सडेतोड बोलले

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #MarathiNews #LatestMarathiNews जालन्याच्या अंतरवाली सराटीत मराठा समाज मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालाय. मनोज जरांगे यांनी आज पुन्हा एकदा 29 सप्टेंबर पासून आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिलाय. त्यांनतर आता परत एकदा जरांगे यांनी आमरण उपोषणाला बसू नये अशी मागणी मराठा आंदोलकांनी केलीय. मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला आज एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने आज जालनाच्या अंतरवाली सराटीत मराठा समाजाची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत जरांगे यांनी 29 सप्टेंबर पासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिलाय. या इशारानंतर मराठा समाज आक्रमक झाला असून यांनी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसू नये अशी मागणी मराठा आंदोलकांनी केलीय. आपण मुंबई सोबत दिल्लीला पण जाऊ, मात्र आता मनोज जरांगे यांनी आपला आमरण उपोषणाला बसन्याचा निर्णय मागे घ्यावा अस मराठा आंदोलकांनी म्हटलंय. अंतरवाली सराटीमधील मराठा आंदोलकांसोबत बातचीत के लिए आमचे प्रतिनिधी गौरव साळी यांनी.
#MHT060
.............
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

#maharashtra #marathi ##marathinews

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии

Информация по комментариям в разработке