दसऱ्याचा सण म्हणजे विजयाचा उत्सव |Vijayadashami is celebrated to mark the Victory of good over evil

Описание к видео दसऱ्याचा सण म्हणजे विजयाचा उत्सव |Vijayadashami is celebrated to mark the Victory of good over evil

दसऱ्याचा सण म्हणजे विजयाचा उत्सव । Vijayadashami is celebrated to mark the Victory of good over evil | ‪@ShivaliAshwini‬

नमस्कार,🙏
ShivaliAshwini या माझ्या Motivational चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत!💐 या चॅनलवर तुम्हाला प्रेरक, प्रेरणादायी आणि तुमच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणारे व्हिडीओज बघायला मिळतील. ज्याद्वारे अनेक वेगवेगळ्या विषयांची माहिती(educational and informative)मिळण्याबरोबरच तुमच्या ज्ञानातही(knowledge)भर पडेल आणि तुमचे मनोरंजनही(entertainment)होईल.
तेव्हा ज्ञान, माहिती आणि मनोरंजन करणारे नवनवीन व्हिडीआोज बघण्यासाठी चॅनलला नक्की Like, Share आणि Subscribe करा हिच विनंती!❤️
Thank you!

दसरा हा विजयाचा सण असल्याने षडरिपूंवर विजय हे आपले ध्येय असायला हवे. सकारात्मकतेचे, सामर्थ्याचे, मैत्रीचे सोने वाटणे हाच खरा दसरा असायला हवा. सण म्हणजे ‘धम्माल’ हे खरे असले तरी त्याचे रूपांतर धांगडधिंगा आणि उन्मादात होऊ नये.
काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सररूपी राक्षसांचे मर्दन करून
आनंदाचे सोने लुटू या. सकारात्मकतेचे सामर्थ्याचे, मैत्रीचे, परस्पर सामंजस्याचे सोने वाटणे हाच खरा दसरा असायला हवा. आजच्या काळात सण म्हणजे ‘धम्माल’, ‘मज्जामस्ती’ हे नक्कीच खरे आहे पण त्याचे रूपांतर ‘धांगडधिंगा’ आणि ‘उन्मादात’ होऊ नये. हा संयम आणि विवेक पुढील पिढीत रुजवणे ही काळाची गरज आहे. असा हा
समानतेचा, वैचारिक उन्नतीचा, परस्परसौहार्दाचा दसरा सगळे मिळून
साजरा करू या.

Your Queries:-
ShivaliAshwini
Dussehra Festival
How to celebrate Dussehra
Dussehra pooja at home
Dussehra pooja vidhi
Dussehra story for kids
Vijayadashami
Vijayadashami Marathi
Vijayadashami mantra
Vijayadashami pooja
dussehra celebrations
vijayadashami 2024 date
vijayadashami special
victory of good over evil story
victory of good over evil
battle of good vs evil
dussehra celebration
Vijayadashami celebration
Dussehra celebration in mysore
Dasara
Dasara pooja
Dasara celebration marathi
Ashwin shuddha dashami
Navratri day 10
Indian festival dussehra/vijayadashmi
indian festivals name
indian festivals video
indian festivals reaction
indian festivals state wise
indian festivals and events
Sarswati pooja
Sarswati mantra
Mahishasrumardini
Mahishasura

तुमचे प्रश्न:-
दसरा सण
दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा
साधु संत येती घरा तोची दिवाळी दसरा
दसरा
दसरा माहिती
दसरा निबंध
दसरा विषयी माहिती
विजयादशमी
विजयादशमी निबंध
विजयादशमी विषयी माहिती
दसरा पूजा विधी
दसरा १० ओळी माहिती मराठीमध्ये
दसरा सणा विषयी माहिती
संपूर्ण दसरा माहिती मराठी
दसरा या सणाविषयी माहिती
दसरा माहिती मराठी
विजयादशमी दसरा मराठी माहिती
दसरा विजयादशमी मराठी माहिती
दसरा सणाबद्दल संपूर्ण माहिती
माझा आवडता सण दसरा निबंध
दसरा 2024
दसराम मेळावा

Hashtags:-
#dussehra
#dussehracelebration
#dussehrafestival
#dussehrapuja
#dussehrapooja
#howtocelebratedussehra
#dussehrastory
#whydowecelebtatedussehra
#vijayadashami
#vijayadashami2024
#vijayadashamistatus
#vijayadashamistory
#indianfestivals
#festivalsofindia
#saraswati
#sarswatipuja
#saraswatimantra
#saraswatiyantra
#dussehra2024
#durgapooja
#navratri
#navratrispecial
#navratriday10
#ashwinnavratri2024
#mahisasurvadh
#mahishasuramardhini
#mahishasuramardinistotram
#mahishasura
#dasaracelebration
#dasara
#dasaravideos
#dasaranavaratri
#dasaranavaratripoojavidhanam
#dasaramelava
#ShivaliAshwini

➤ Disclaimer:-
The Video you're about to watch is inspired by Hindu Mythology and Folk legends. These Stories are based on religious scriptures believed to be thousands of years old. Please note our objective is not to hurt sentiments of any particular person, sect or religion. These are mythological stories meant only for educational purposes and we hope they'd be taken likewise.

➤ अस्वीकरण :-
तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात तो हिंदू पौराणिक कथा आणि लोककथांपासून प्रेरित आहे. या कथा हजारो वर्षे जुन्या मानल्या जाणार्‍या धार्मिक ग्रंथांवर आधारित आहेत. कृपया लक्षात घ्या आमचा उद्देश कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, संप्रदाय किंवा धर्माच्या भावना दुखावण्याचा नाही. या पौराणिक कथा केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहेत आणि आम्हाला आशा आहे की त्या देखील घेतल्या जातील.

Комментарии

Информация по комментариям в разработке