Namo Shetkari Yojana: बहुतांश शेतकरी नमोच्या चौथा हप्तापासून वंचित; हप्ता कुणाला मिळणार?PMFC website

Описание к видео Namo Shetkari Yojana: बहुतांश शेतकरी नमोच्या चौथा हप्तापासून वंचित; हप्ता कुणाला मिळणार?PMFC website

#pmkisanyojana #namoshetkariyojana #namo

पात्र असूनही बहुतांश शेतकऱ्यांचा हप्ता अडकून पडला. काही शेतकरी म्हणाले की, आम्ही आधार केवायसी केली पण तरीही लाभ मिळाला नाही. तर आम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून वगळ्यात आल्याचंही शेतकरी म्हणाले. पण तसं नाहीय. नमोचा चौथा ज्यांना मिळाला नाही, त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. पण आता तुम्ही कधी जमा होईल.

Despite being eligible, most of the farmers' installment got stuck. Some farmers said that we did Aadhaar KYC but still did not get the benefit. Farmers also said that we have been excluded from Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana. But it is not so. Namocha 4th will be credited to the account of those who did not get it. But now when will you collect.

Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal.com/
फेसबुक -   / agrowon  
इंस्टाग्राम -   / agrowondigital  
ट्विटर -   / agrowon  
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Комментарии

Информация по комментариям в разработке