Manoj Jarange Patil Interview | फडणवीसांचं राजकीय एन्काऊंटर ते बीडचा दसरा मेळावा, जरांगेंची मुलाखत

Описание к видео Manoj Jarange Patil Interview | फडणवीसांचं राजकीय एन्काऊंटर ते बीडचा दसरा मेळावा, जरांगेंची मुलाखत

#BolBhidu #ManojJarangePatil #marathareservation

Timestamps
00:00 – ट्रेलर
02:43 – मुलाखतीला सुरुवात
03:29 – मनोज जरांगे पाटील दसरा मेळावा का घेत आहेत ?
05:35 – दसरा मेळाव्यातून जरांगे पाटील कोणता संदेश देणार ?
07:19 – इतर नेते दसरा मेळावा घेतात म्हणून जरांगे पाटील दसरा मेळावा घेत आहेत का ?
09:00 – मराठ्यांना आरक्षण केंद्र सरकार देऊ शकतं की राज्य सरकार ?
13:53 – गायकवाड, सुक्रे समितीचा अहवाल फ्रॉड समजला जातोय हे खरं आहे का ?
15:31 – ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागू देता मराठ्यांना आरक्षण देण शक्य आहे का ?
19:03 – कुणबी समाजाच्या आतापर्यंत किती नोंदी सापडल्या आहेत ?
32:02 – मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनांचा काय इतिहास राहिला आहे ?
36:04 – जरांगे पाटलांच्या पाठीमागे शरद पवारांचा हात काय आहे ?
39:04 – जरांगे पाटलांची अवस्था अण्णा हजारेंसारखी होऊ शकते का ?
43:59 – उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे राजकीय एनकाऊंटर होईल या विधानाचा अर्थ काय ?
50:03 – जरांगे पाटील आणि फडणवीस यांच्यात आतापर्यंत चर्चा का झाली नाही ?
51:37 – महायुती सरकार जरांगे पाटलांची लाट थोपवण्यासाठी कल्याणकारी योजना आणतीये का ?
53:29 – तिसऱ्या आघाडीचा चेहरा जरांगे पाटील असतील का ?
54:28 – जरांगे पाटील मुस्लिम आणि धनगर समाजाला कसं आरक्षण मिळवून देणार आहेत ?
57:46 – तिसऱ्या आघाडीबाबत जरांगे पाटलांचे काय मतं आहे ?
58:35 – लक्ष्मण हाकेंच्या ओबीसी आरक्षणाबद्दल जरांगे पाटलांचे काय मतं आहे ?
01:01:42 – जरांगे पाटलांचे टार्गेट छगन भुजबळ आणि देवेंद्र फडवणीस हे दोन नेतेच का आहेत ?
01:09:36 – बेरोजगारीचा प्रश्न सुटल्यास आरक्षणाची गरज लागणार नाही का ?
01:13:00 – मराठा आरक्षणाच्या आंदोलनांचा जरांगे पाटलांच्या वैयक्तिक आयुष्यावर काही परिणाम झाला आहे का ?
01:14:37 – शेवट

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке