अंटार्क्टिका: पृथ्वीच्या तळाशी स्वर्ग | Dr. Madhubala Chinchalkar - Interview | Swayam Talks

Описание к видео अंटार्क्टिका: पृथ्वीच्या तळाशी स्वर्ग | Dr. Madhubala Chinchalkar - Interview | Swayam Talks

"अतिथंड हवामान, कोरडा प्रदेश, ताशी २००-३०० किमी/तास या वेगाने वाहणारे वारे. पर्यटन, खाणकाम, सैन्य यांना प्रवेशाची परवानगी नसलेला आणि माणसाशिवाय आपली पृथ्वी कशी असती याची अनुभूती देणारा अंटार्क्टिका हा खंड. वयाच्या ५८ व्या वर्षी अंटार्क्टिकाला जाऊन आलेल्या डॉ. मधुबाला चिंचाळकर यांना तिथे आलेले विलक्षण अनुभव आणि निसर्ग म्हणजे नक्की काय याचा 'त्यांना' झालेला उलगडा याची मनोरंजक कहाणी अनुभवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा.

तुम्हाला ही मुलाखत आवडली असेलच!!
ह्यांचा पूर्ण talk आणि असेच इतर talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत

Комментарии

Информация по комментариям в разработке