...म्हणून वर्गव्यवस्थेमुळे जात संपली नाही? | Think Books दिवाळी विशेष | डॉ. राजा दीक्षित

Описание к видео ...म्हणून वर्गव्यवस्थेमुळे जात संपली नाही? | Think Books दिवाळी विशेष | डॉ. राजा दीक्षित

थिंकबँक आणि स्टोरीटेल प्रस्तुत, थिंकबुक्स दिवाळी विशेष या मालिकेतील तिसरी मुलाखत...

प्रादेशिक भाषेत विश्वकोश निर्माण करण्याची गरज का असते? विश्वकोषामुळे भाषेच्या विकासाच्या प्रक्रियेत कोणती भर पडते? इतिहास अभ्यासण्याचे कोणते फायदे असतात? मध्यमवर्गाची सामाजिक जाणीव संपत चाललीय का?

ज्येष्ठ इतिहासकार, डॉ. राजा दीक्षित यांची मुलाखत...

Комментарии

Информация по комментариям в разработке