Raj Thackeray Full Interview | राज ठाकरे Exclusive मुलाखत | BolBhidu | One To One With Raj Thackeray

Описание к видео Raj Thackeray Full Interview | राज ठाकरे Exclusive मुलाखत | BolBhidu | One To One With Raj Thackeray

#BolBhidu #RajThackeray #RajThackerayInterview

मुलाखतकार - अरविंद जगताप ( प्रसिद्ध लेखक )
व्हिडिओ जर्नॅलिस्ट (DOP) - ओंकार गिरी
एडीटर, ग्राफिक्स - ऋषिकेश घरत

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बोल भिडूवर Exclusive मुलाखत. लोकसभा निवडणूकीसाठी मोदींना आणि महायुतीला बिनशर्थ पाठींबा का दिला ? शिवसेना पक्ष फोडून राज ठाकरे शिवसेनाप्रमुख का झाले नाहीत ? राज ठाकरेंशी राजकारणापासून ते हिटलर, महात्मा गांधी, सिनेमा या सगळ्या गोष्टींवर दिलखुलास वन टू वन गप्पा प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांच्यासोबत...

Timestamps
00:00 – ट्रेलर
01:57 – राज ठाकरेंचा राजकारणात प्रवेश कसा झाला ?
04:11 – राज ठाकरेंनी ठाकरे घराण्यातून वेचेलेले संस्कार
07:07 – राज ठाकरेंना एवढा राग का येतो ?
15:41 – राज ठाकरेंची दिनचर्या कशी असते
18:18 – राज ठाकरे जेव्हा हिटलरबद्दल बोलतात...
23:30 – राज ठाकरे महात्मा गांधींबद्दल काय म्हणाले ?
26:55 – राज ठाकरेंना चित्रपटाचं वेड कसं लागलं ?
33:21 – राज ठाकरेंनी मायकल जॅक्सनला भारतात आणलं तो किस्सा
36:02 – 2024 च्या लोकसभेला मोदींना समर्थन का दिलं ?
38:58 – यंदाच्या पाडव्याच्या भाषणाबद्दल राज ठाकरे काय म्हणाले ?
42:54 – सत्ता कशासाठी पाहिजे ?
45:22 – राज ठाकरेंनी धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक का लढवली नाही?
46:29 – राज ठाकरेंनी शिवसेनेतून बाहेर पडल्यावर शिवसेनेवर दावा का केला नाही?
50:17 – राज ठाकरेंनी संगीत दिलेलं गाणं कधी येणार आहे?
54:19 – चांगला वक्ता होण्यासाठी कुठले गुण आवश्यक आहेत?
56:14 – बाळासाहेब ठाकरेंनी राज ठाकरेंना भाषणाबाबत काय सल्ला दिला?
01:02:44 – परप्रांतीयांविषयी राज ठाकरेंची भूमिका
01:04:01 – वडील श्रीकांत ठाकरेंविषयी
01:07:09 – लहानपणीचे राज ठाकरे..
01:08:28 – ठाकरे घराण्याचा वारसा...
01:09:38 – राज ठाकरेंचा तरुणांना संदेश आणि त्यांचे राजकारणातील चढ-उतार
01:13:43 – लोकं जेव्हा कामं घेवून येतात तेव्हा घडलेला गमतीशीर किस्सा.
01:15:59 – मनसेच्या आगामी काळासाठी योजना काय आहेत ?
01:18:16 – मराठी माणूस राज ठाकरेंना मतदान का देत नाही ?
01:20:00 - सभेला जाताना राज ठाकरेंना टेन्शन येतं का ?
01:23:48 - बीडमध्ये राज ठाकरे कोर्टात गेले होते तेव्हाचा किस्सा....


चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке