Kunkeshwar Documentary Film By "Atul Vasant Ghag"

Описание к видео Kunkeshwar Documentary Film By "Atul Vasant Ghag"

कोकण ची "काशी" म्हणून ओळखला जाणारा कुणकेश्वर या देवतेच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या कुणकेश्वर या देव भुमीवर निसर्गाची विशेष कृपा झाली. अरबी समुद्राच्या तटावर बसलेले हे गाव म्हणजे सिधुदुर्गाच्या शिरपेचातला जणू मानाचा तुराच देवगड ते मालवण असा समुद्र प्रवास करत असतानाही कुणकेश्वरचे देवस्थान आपले चित्त वेधून घेते.जवळपास ३० फूट उंचीच्या चौथऱ्यावर बांधलेले ७० फूट उंचीचे हे देवालय दूर समुद्रातूनहि आपले लक्ष वेधून घेतं.लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून गेली कित्तेक वर्ष प्रसिद्ध असणाऱ्या कुणकेश्वराची ख्याती "कोकण ची काशी " म्हणून सर्वदूर पसरलेली आहे.
याच कुणकेश्वराच्या देवस्थानावर आधारित "अतुल वसंत घाग" यांनी बनवलेला हा माहितीपट आपणासमोर आम्ही सादर करीत आहोत.

Комментарии

Информация по комментариям в разработке