Kothaligad Fort | कोथळीगड | Peth Cha Killa | Karjat | Kothaligad Trek In Summer 🏔️🌄

Описание к видео Kothaligad Fort | कोथळीगड | Peth Cha Killa | Karjat | Kothaligad Trek In Summer 🏔️🌄

Kothaligad Fort | Peth Cha Killa | Karjat | Kothaligad Trek In Summer 🏔️🌄

Your Queries
Kothaligad Fort trek
kothaligad Fort
how to go to kothaligad
kothaligad trek monsoon
kothaligad trek in summer
kothaligad trek karjat
kothaligad peth fort

#kothaligad #trekking #rockyroadtosahyadri
#maharashtra #mumbai #pune #shivajimaharaj #karjat #mountains #india #भारत

Follow me on Instagram and Facebook:-

https://www.instagram.com/ar._.kindre...

https://www.facebook.com/akshaykindre...

शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा उपयोग शस्त्रास्त्रांचा साठा ठेवण्यास करत असत. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत या किल्ल्याला फार महत्त्व होते. नारोजी त्रिंबक हा गडाचा किल्लेदार रसद व दारुगोळा, जवळील गावातून मिळविण्याकरिता गेला होता.गडावरील त्याचा माणूस माणकोजी पांढरे ह्याच्या ताब्यात त्याने गड दिला. शिवकालात स्वराज्याचा मुन्शी असणारा काझी हैदर संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत औरंगजेबाला फितूर झाला होता. त्याने माणकोजी पांढरे यांना फितूर केले आणि रात्रीच्या काळोखात माणकोजी पांढरे यांनी अब्दुल कादर व त्याच्या सैन्याला, हे आपलेच लोक रसद घेऊन आले आहेत असे सांगून गडात प्रवेश दिला आणि त्यानी गडावरचे सैन्य कापून काढले.

हा किल्ला जिंकल्याबद्दल औरंगजेबाने अब्दुल कादरला सोन्याची किल्ली भेट दिली. या किल्ल्याचे मिफ्ताहुलफ़तह असेही नामकरण करण्यात आले. फितूर झालेल्या काझी हैदरला ७०,००० रुपये बक्षीस देण्यात आले. नारोजी त्रिंबक या शूर वीराने हा किल्ला परत जिंकून घेण्याचा अयशस्वी प्रयास केला; त्या प्रयत्नात त्याचे सर्व सैन्य कापले गेले.

Комментарии

Информация по комментариям в разработке