राजकीय भूमिका न घेणारे कलाकार घाबरट असतात? | Kishor Kadam | EP - 1/3 | Think Bank Longe

Описание к видео राजकीय भूमिका न घेणारे कलाकार घाबरट असतात? | Kishor Kadam | EP - 1/3 | Think Bank Longe

अभिनयाच्या क्षेत्रातले संघर्षाचे दिवस कसे होते? सत्यदेव दुबे यांच्याकडून काय शिकायला मिळालं? आजवर केलेल्या कामाबद्दल तुम्ही समाधानी आहात का? कलाकाराने राजकीय भूमिका घ्यायलाच हवी का? येत्या काळात कोणत्या प्रकारचे काम करायला आवडेल?

ज्येष्ठ अभिनेते आणि कवी, किशोर कदम 'सौमित्र' यांची मुलाखत, भाग १...

#thinkbanklounge #kishorkadam #saumitra

===

00:00 - प्रोमो
1:36 - गुरुशिष्य परंपरा
7:48 - passionची किंमत मोजली
12:24 - Ambitionless आयुष्य
15:35 - नाटकातला Class vs Mass
17:15 - सार्वकालिक सिनेमे
21:00 - आपण विचारातला खुलेपणा गमावलाय?
23:53 - कलाकारांनी राजकीय भूमिका घ्यावी का?
28:25 - मिळालेल्या रोल मधील विविधता.

===

Комментарии

Информация по комментариям в разработке