सासरवाडी - जिभेचे चोचले पुरवणारी | प्राजक्ता माळी यांच्या हस्ते उदघाटन | खारघर | नवी मुंबई

Описание к видео सासरवाडी - जिभेचे चोचले पुरवणारी | प्राजक्ता माळी यांच्या हस्ते उदघाटन | खारघर | नवी मुंबई

अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते "सासरवाडी" चे उद्घाटन
जिभेचे चोचले पुरवणारी "सासरवाडी" आस्वादगृह खारघरकरांच्या सेवेत रुजू
नवी मुंबई-महाराष्ट्रीयन पदार्थांचा आस्वाद घ्यायचा असेल तर खास खवय्यांसाठी सीवूड्स व बेलापूर शाखेनंतर आता खारघर मध्ये सुद्धा आपली तिसरी शाखा घेऊन "सासरवाडी" हे आस्वादगृह सेवेत रुजू झाले आहे. फारच कमी वेळात लोकप्रिय झालेले हे आस्वादगृह शनिवारपासून खारघर सेक्टर १३ मध्ये शॉप नंबर ३, मोंट ब्लॅक, रघुनाथ रोड या पत्त्यावर खारघरकरांकरिता जिभेचे चोचले पुरवण्याकरिता उपलब्ध असेल. महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते "सासरवाडी" रेस्टॉरंटचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर तसेच मोठ्या संख्येने शुभचिंतक उपस्थित होते

Address :
mont blanc 138, Raghunath Rd, Block G, Sector 13, Kharghar, Navi Mumbai, Maharashtra 410210 410210

Google link
https://maps.app.goo.gl/twKty776GbVDQ...

Комментарии

Информация по комментариям в разработке