मुस्लिम उमेदवार देणं Congress ला महागात पडणार? - Prof. Parimal Maya Sudhakar I पक्षनामा

Описание к видео मुस्लिम उमेदवार देणं Congress ला महागात पडणार? - Prof. Parimal Maya Sudhakar I पक्षनामा

#Congress #Satejpatil #nanapatole #mva
काँग्रेसच्या नेत्यांच्या मुख्यमंत्री होण्याची भीती वाटते? मुस्लिम उमेदवार देणं काँग्रेसला महागात पडणार? काँग्रेस प्रभावी विरोधीपक्ष का बनू शकत नाही?
राज्यातील काँग्रेस नेतृत्वहीन असूनही प्रबळ कशी बनली? वाढतं शहरीकरण काँग्रेससाठी धोक्याचं ठरतंय का?
विधानसभा निवडणूक २०२४ च्या धर्तीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाविषयी राजकीय विश्लेषक प्रा. परिमल माया सुधाकर यांची मुलाखत

Комментарии

Информация по комментариям в разработке