खो खो खेळाची माहिती /नियम/कौशल्य/भाग 1

Описание к видео खो खो खेळाची माहिती /नियम/कौशल्य/भाग 1

Hello friends,

खो खो या खेळाची माहिती, सुरुवात कशी करावी खेळताना कोणती कौशल्य वापरायची खो-खो हा खेळ कसा खेळायचा जसे खो देणे आणि दिशा घेणे इत्यादींची माहिती खेळाडूंना व्हावी तसेच शालेय विद्यार्थ्यांना खो-खो चा खेळ शिकण्यासाठी सोप्या शब्दांत सांगितलेली माहिती जाणून घेण्यासाठी माझा व्हिडिओ भाग 1 नक्की पहा.


प्रशिक्षक :- श्री.दत्तात्रय हनुमंत पांचाळ सर
जि.प.प्राथमिक शाळा घाटपिंपरी ता.वाशी जि.उस्मानाबाद

Комментарии

Информация по комментариям в разработке