माझा राजा जन्मला शिवाजी राजा जन्मला | Shiv Jayanti New Song 2024 | Sonali Bhoir | Manoj Bhole

Описание к видео माझा राजा जन्मला शिवाजी राजा जन्मला | Shiv Jayanti New Song 2024 | Sonali Bhoir | Manoj Bhole

माझा राजा जन्मला शिवाजी राजा जन्मला | Shiv Jayanti New Song 2024 | Sonali Bhoir | Manoj Bhole


🎶Present
Rakesh Bhoir Official

– पुत्र जिजाऊंना झाला..पुत्र शहाजी राजेंना झाला…
पुत्र महाराष्ट्राला झाला आणि मुघलांचा कर्दनकाळ झाला..
माझा शिवबा जन्माला आला.🙏🚩🚩🚩

संपूर्ण महाराष्रचे दैवत असणारे राजा श्री छत्रपती शिवाजी महाराजयांचा जन्म १९ फेब्रूवारी १६३० रोजी जुन्नर जवळ शिवनेरी गडावरराजमाता जिजाऊ यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्मालाआले. असे मानले जाते कि शिवाई देवीच्या नावावरून महाराजांचे नावशिवाजी ठेवण्यात

आले....

आज महाराष्ट्र राज्य ज्यांच्या नावानी ओळखलं जातो, ते आपले दैवतश्रीछत्रपती शिवाजी महाराज! त्यांच्या बद्दल जेवढे म्हणावे तेवढे कमीच,खर म्हणावं तर अशा महापुरुषाला राजे म्हणू का दैवत...

आम्हाला गर्व आहे महाराज ज्या मातीत तुंम्ही जन्म घेतला, आंम्ही पणत्यात मातीचे आहोत...!

लवकरच...

आगमन रयतेच्या राज्याचा जगात भारी 19 फेब्रुवारी!॥ शिवराय मनामनात शिवविचार घराघरात ॥|🚩🚩🚩🙏🙏

!!श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा!!!धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा!!

🎶🎼Lyrics :-

सह्याद्रीच्या क्षितीजावरती अरुणोदय झाला
सनई चौघडा तुतारी डंका गगनी दुमदुमला
शिवनेरीवर जिजाऊ पोटी शिवबा जन्मला
माझा राजा जन्मला
शिवाजी राजा जन्मला ।। ध्रु।।

मुघल यवनांच्या महासत्ता
लुटती महाराष्ट्राची सुबत्ता
जुलूम अन्यायी धगधगता
निमुट सोसत होती जनता
प्रौढप्रतापी प्रतिपालक राजा छत्रपती झाला
शिवनेरीवर जिजाऊ पोटी शिवबा जन्मला
माझा राजा जन्मला
शिवाजी राजा जन्मला ।।१।।

कडे कपारीत डोंगर दरी
शहाजी राजांची जहागीरी
किल्ला दुर्गम हा शिवने़री
सार्थ श्रध्दा शिवाई मंदिरी
शिवावतारी चैतन्य मुर्ती धरणी आवतरला
शिवनेरीवर जिजाऊ पोटी शिवबा जन्मला
माझा राजा जन्मला
शिवाजी राजा जन्मला ।।२।।

शुरविर मावळा जमविला
मराठा तीतुका मेळविला
रायरेश्वराच्या आशिर्वादाने
हिंदवीस्वराज्य स्थापन केला
हरहर महादेव करुन गर्जना अश्वारूढ झाला
शिवनेरीवर जिजाऊ पोटी शिवबा जन्मला
माझा राजा जन्मला
शिवाजी राजा जन्मला ।।३।।




🎶Video Credit :
🎶Produced By : Rakesh Bhoir

🎶Production House : Rakesh Bhoir Official

🎶Audio Credit :
🎶Music Label : Rakesh Bhoir Official

🎤Singer : sonali bhoir, manoj bhole

🎶Music composer : sanju khambale, prathamesh rane

✍️Lyrics : sanjay thali

🎹🎼Music by : sanju khambale, prathamesh rane

🎶Music produced & programmed by : Rakesh Bhoir Official

🎙️Recording Studio : sangeeta recording studio guravli

🖥️Digital Head : kunal bhoir

🎵Master / Mixing : sanju khambale

🎬🎥📸Video Team ::
Video Edit :- Rakesh Bhoir Official

🖥️Poster Designed by : Bhaskar Thombare

Special Thanks :: Prashant Bhoir , Sanjay Thali, Bhaskar Thombare , Mayur Mandlekar , Mayur Bhoir , Daulat Bhoir

Topic :: Sonali Bhoir New Song 2024
Sonali Bhoir New Song
Sonali Bhoir Song
Sonali Bhoir Song New
Manoj Bhole New Song 2024
Manoj Bhole Song
Sonali Bhoir Shivjayanti New Song 2024
Sonali Bhoir Song New 2024
shivjayanti new song 2024
Shivjayanti Dj Song 2024
Shivjayanti New Song Dj 2024
shivjayanti status
shivjyanti new song 2024
shivjayanti special dj song
shivji ki aarti
shivjot new song
shivjot
shivjot all songs
shivjot song
19 february shivaji jayantiSong 2024
19 february shivaji jayanti song
शिवजयंती नवीन गाणी
शिवरायांची नवीन गाणी
शिवाजी महाराजांचे गाणी
शिवाजी महाराज गाणी dj
शिवाजी महाराज गाणी
Shivjayanti status new
Shivjayanti status new 2024
Shivjayanti status 2024


तुम्हाला तुमच्या ( Audio ) सॉंग किंवा ( Video ) सोंग बनवायचा असेल तर ( 9359909303 ) या नंबर वर सम्पर्क करा.

All Copyright reserved "Rakesh Bhoir Official''


#19februaryshivajijayantisong #shivjayantinewsong2024 #19februaryshivajijayantisong2024 #shivjyantinewsong2024 #sonalibhoirnewsong #sonalibhoirnewsong2024 #sonalibhoirsong2024
#manojbholenewsong2024
#manojbholesong #sonalibhoirsong2024
#शिवजयंतीनवीनगाणी #शिवरायांचीनवीनगाणी #19फेब्रुवारीशिवजयंती2024 #rakeshbhoirofficial #rakeshbhoir #shivajimaharajsong #shivjayantistatus #19february #Shivjayanti #Shivjayantistatusnew #Shivjayantistatus #19februarystatus #shivajimaharajsongstatus

Комментарии

Информация по комментариям в разработке