विदर्भातील पंगतीतील चवीची डाळभाजी | Vidarbha special Dal Bhaji |

Описание к видео विदर्भातील पंगतीतील चवीची डाळभाजी | Vidarbha special Dal Bhaji |

विदर्भातील पंगतीतील चवीची डाळभाजी | Vidarbha special Dal Bhaji | #vidarbhkattarecipes

साहित्य -
तुला डाळ १ वाटी
चना डाळ १ वाटी
पालक २ वाटी बारीक चिरलेली
टोमॅटो १
आमसुलं २-३
शेंगदाणे २ चमचा
आवश्यकतेनुसार पाणी

तेल २-३ चमचा
मोहरी १/२ चमचा
जिरं १/२ चमचा
आलं लसूण पेस्ट १ चमचा
कांदा १ बारीक चिरलेला
टोमॅटो १ बारीक चिरलेला
मीठ चवीनुसार
मिरची पावडर 2 चमचा ( चवीनुसार)
हळद १/२ चमचा
धने पूड २ चमचा
गोडा मसाला २ चमचा
पालक १ वाटी ( फोडणीसाठी)
कसुरी मेथी १ चमचा
गुळ १ चमचा
कोथिंबीर
पाणी आवश्यकतेनुसार

तडक्यासाठी-
तेल २ चमचा
जिरं मोहरी १ चमचा
आलं लसूण चे काप
लाल सुक्या मिरच्या २-३
मिरची पावडर १/२ चमचा
मीठ चिमूटभर

Thank you 😊

Комментарии

Информация по комментариям в разработке