गुऱ्हाळ घर visit। how to make jaggery | गूळ कसा तयार होतो | गावकडचा vlog | Explore With Durya

Описание к видео गुऱ्हाळ घर visit। how to make jaggery | गूळ कसा तयार होतो | गावकडचा vlog | Explore With Durya

ऊसापासून गूळ कसं तयार होतो पहा...


गूळ हा उसाचा रस उष्णतेने आटवून तयार केलेला लालसर पिवळ्या रंगाचा एक पदार्थ आहे. हा गोड असतो. गरम असलेला व आटवलेला उसाचा रस थंड होण्यापूर्वी साच्यात ओततात. त्यामुळे गुळाच्या ढेपीला साच्याचा आकार येतो. ज्या ठिकाणी उसाचा रस काढून त्याचा गूळ तयार करतात त्या जागेस गुळाचाथळ ' असे म्हणतात. खाद्यपदार्थास गोड चव येण्यासाठी गुळाचा वापर करतात. साखरेचा शोध लागण्यापूर्वी, पक्वान्ने बनविण्यासाठी भारतात गूळ वापरला जाई. आजही, भारतीय स्वयंपाकघरांत गूळ ही एक आवश्यक बाब आहे. पूर्वी गुळाचा चहा केला जायचा.जेवणानंतर गुळाचा एक खडा खाल्ल्यास पाचनशक्ती सुधारते.

गुळाचे फायदे जाणून घेण्यासाठी खालील link वर click करा.
https://marathispeaks.com/gul-aarogya...

गावाकडील vlog च्या सर्व लिंक
   • गावाकडचा vlog  


#organicjaggery #organicfarming #laturkar #explorewithdurya #gavakadchavlog #midurya #gul #jaggeryfarming #village #organic #सेंद्रियगूळ #शेती

Комментарии

Информация по комментариям в разработке