खमंग पापड रोल/

Описание к видео खमंग पापड रोल/

पापड

चिरलेला बारीक टमाट

चिरलेला बारीक कांदा

चिरलेली बारीक कोतबीर

फरसाण

तेल

कृती

प्रथम चिरलेला बारीक टमाटा ,चिरलेला, बारीक कांदा चिरलेली बारीक कोतबीर फरसाण हे सर्व मिक्स करून घेणे

त्या नंतर पापड पाण्यात भिजून तो एका खाली ठेऊन त्यायात बनवलेले फरसाणच मिश्र मधी घालून तो पापड गोल रोल करून घ्यावा व त्याचा दोनी बाजू हाथाने दुमडून दाबून घ्यावा
.
व सर्व झाल्यावर त्याला गरम तेलात तळून घ्या अशा प्रकारे पापड रोल तयार

Комментарии

Информация по комментариям в разработке