गोष्ट आंबे टाकळी देवस्थानाची |बुलढाणा जिल्ह्यातील खामगावातील आंबे टाकळी गाव |श्री संत नारायण महाराज

Описание к видео गोष्ट आंबे टाकळी देवस्थानाची |बुलढाणा जिल्ह्यातील खामगावातील आंबे टाकळी गाव |श्री संत नारायण महाराज

‎@Jaybhagawanmandali 
नमस्कार मित्रांनो
बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात असलेला आंबे टाकळी गाव या गावातील विठ्ठल रुक्माई देवस्थान आणि संत नारायण महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी बुलढाणा पर्यटन या आपल्या सिरीजमध्ये मित्रांनो आपण या गावाला भेट दिली आणि या गावकऱ्यांशी संवाद साधला गावकऱ्यांकडून आपण या देवस्थानचा संपूर्ण इतिहास माहिती करून घेतला आहे या गावातील गावकरी अतिशय प्रेमळ असे आहेत त्यांनी आपल्याला संपूर्ण माहिती दिली आणि तुम्हीसुद्धा या संस्थांना भेट द्या अशी विनंती सुद्धा या गावकऱ्यांनी या वेळेस केली बुलढाणा जिल्ह्यामध्ये श्री संत गजानन महाराज सोनाजी महाराज असे अनेक देवस्थान आहेत पण आजही बरेच देवस्थान बद्दल लोकांना माहिती नाही आहे आपली ही बुलढाणा पर्यटनाची सिरीज त्यासाठीच आपण चालू केलेली आहे
buldhana
buldhana jila paryatan sthal
buldhana darshan
buldhana tourism
buldhana tourist places
buldhana paryatan sthal
buldhana jilhyatil taluke
paryatan
top 10 tourist places in buldhana
top 10 places to visit in buldhana
paryatan sthal
girda paryatan
buldhana firne
girda buldhana
chikhli buldhana
top 10 tourist places in buldhana in marathi
vidarbhatil paryatan sthal
buldhana lonar
buldhana tourist place
talukas of buldhana
buldhana blog

Комментарии

Информация по комментариям в разработке