#मल्टी_पावर_विडर_कम_ट्रिलर

Описание к видео #मल्टी_पावर_विडर_कम_ट्रिलर

#pawer_weeder_cume_triller
#ganne_ki_kheti
#gannekajuice
#ऊसाची_शेती
#Sugarcane_farming
#आद्रक_ला_भर_लावणे
#हळदीला_भर_लावणे
#बेड_सोडणे
#वखरणी_डवरणी
#nktechno
#छोटा_ट्रॅक्टर
शेती विषयक सर्व प्रकारचे काम करण्यासाठी एकमेव छोटा ट्रॅक्टर जो मल्टीपर्पज आहे एका ट्रॅक्टर मुळे सर्व शेती कामे होतील शेतकऱ्यांचे काम होईल आणि ही प्राप्त असल्याकारणाने किमतीमध्ये आपल्याला घरपोच मिळेल तर याची किंमत जाणून घेण्यासाठी आपल्याला कॉल करा याची किंमत आहे एक लाख 35000 पूर्ण व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीबद्दल समजून घेतल्याशिवाय कॉल केल्यास उत्तर भेटणार नाही पूर्ण व्हिडिओ पहा धन्यवाद



ही लिंक ओपन न झाल्यास या लिंक वर प्रेस करा व कॉपी करा आणि गूगल किंवा युट्युब वर पेस्ट करा

1/ऑटो रण ब्लोअर प्राईस -70000
2/gt rc 2600 ट्रिलर लहान -12500
3/2 स्ट्रोक गडा टाईप ब्रश कट्टर- 10500
4/इलेक्ट्रिक मोटार htp पंप 7500
5/ब्रश कट्टर अटेच ओन्ली रोटरी 2000
6/100mtr कोरिया पाईप 8.5mm 2800×२=4600
7/100mtr कोरिया पाईप 10mm 3500
8/लाँग कटर kisan kraft 1250×4=4800
9/ब्लोअर अटेच मेंट प्लेट 2=450
10/इंजेक्टर 3500
11/gt 7500 पवार विडार- 37000
टोटल =156550


Kisan Kranti Agro ;Address- Tembhurni Road in front of Reliance Petrol Pump Taluka Pandharpur District Solapur State Maharashtra pin 413304

whatsapp link. whatsapp वर भेटा ईथे क्लिक करा ,,👉https://wa.me/+918857000200
लाईव्ह लोकेशन खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
Kisan kranti motars
https://maps.app.goo.gl/FURk14DtfxHFj...
शॉप . किसान क्रांती ऍग्रो
पत्ता. मेकॅनिकल लाईन टेंभुर्णी रोड रिलायन्स पेट्रोल पंप समोर पंढरपूर पिन 413304

ऑनलाईन बुकिंग करा खालील लिंक वर जाऊन
बरेच काही प्रोडक्ट चेक करा खाली क्लिक करा
https://kisankrantiagrostore.com
You tube लिंक वर क्लिक करा आणि अजुन वेग वेगळे प्रोडक्ट पहा खाली क्लिक करा    / @nktechno7480  


1) पावर इंजेक्टर सभी प्रकार के स्प्रे करने की मशीन
   • kisan kranti pawer ingecter मो.703854...  

2) छोटा ट्रॅक्टरचा शेतातील डेमो पाहा व्हिडिओ लिंक
   • छोटा ट्रॅक्टर छोटी शेती घरगुती वापर  

3) छोटा ट्रॅक्टर 41000 मध्ये मिळवा
   • छोटा ट्रॅक्टर हार्ड खेत मे डेमो  

3) झाडे हलवणारा इंजेक्टर चा प्रेशर पहा व्हिडिओ
   • किसान क्रांती इंजेक्टर hi presharमो.7...  

4) शेतातील गवत अथवा शेतामधील सर्व कामे छोट्या पद्धतीने करण्यासाठी हे मशीन चा व्हिडिओ पहा
   • ब्रश कटर brush cutter  

5) चैन स्वा लाकडं कापायची मशीन जी टी शक्ती
   • gt shakti chain swoa.मो8857000200  

6) पावडर डस्टर हे कशी जोडायचे टेस्टिंग मशीन
   • पावडर फवारणी मशीन मो8857000200  

7) portable high pressure spray pump
   • GT shakti पोर्टेबल पंप हाय प्रेशरमो.8...  

8) high pressure water pump HTP sprayer
   • htp इलेक्ट्रिक चींटु पंप फवारनी मशीन....  

9) trolley type bridge cutter two wheel operating easy use

   • brush cutter# rotary# Wider# tractor#...  

10) 4-stroke high pressure mini HTP spray pump
   • Nk techno #chintu machine #htp #स्प्र...  

11 आमच्या नवीन नवीन प्रोडक्ट साठी आमच्या व्हाट्सअप ला भेट द्या आमची व्हाट्सअप लिंक खालीलप्रमाणे
whatsapp link. whatsapp वर भेटा ईथे क्लिक करा ,,👉https://wa.me/+918857000200
लाईव्ह लोकेशन खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
Kisan kranti motars
https://maps.app.goo.gl/FURk14DtfxHFj...

ऊस बांधणी चे फायदे
*या ट्रॅक्टरने उसाला भर लावल्यानंतर ऊस पडत नाही

*उसामध्ये चालवायचा झाल्यास सोप्या पद्धतीने चालवता येतो त्याची लांबी कमी असल्याकारणाने वळवण्यास सोपं जाते

*या ट्रॅक्टरला वळवण्यासाठी सोपी पद्धत म्हणून टर्नर दिले आहे जे टर्नर आहेत ते वळवण्यासाठी सोपं जातं

*रोटला जास्त आरपीएम असल्याकारणाने वायब्रेशन होत नाही व माती शेतामध्ये जास्त लागते

*इंजिनीयर कोल्ड असल्यामुळे कुठल्याही प्रकारची पाणी पाहण्याची गरज भासत नाही इंजिन जेवढे स्पीड मध्ये चालेल तेवढ्या स्पीड मध्ये ते थंड होते

*इंजिनला कुठल्याही प्रकारचा बेल्ट नसल्यामुळे बेल्ट तुटण्याचे बेल्ट जाण्याचे जनजाट राहत नाही किंवा चैन तुटण्याची चैन जाण्याची टेन्शन राहत नाही

*शेतीची मल्टीपर्पज काम करत असल्यामुळे शेतकऱ्यांना वेगवेगळ्या जास्त मशीन घेण्याची गरज पडत नाही एकच मशीन शेतीसाठी भरपूर काम करते दोन बैलाची कामही करते आणि पावर टिलर ची काम करते पावर विडरची हे काम करते

*काही शेतकऱ्यांना व्यवसायासाठी पण या मशीनचा फायदा होतो शेती बघत बघत मशीन भाड्याने चालवली अथवा एकरी ऊस भरणी अथवा अनेक प्रकारची काम घेतल्यास दिवसाला चार ते पाच हजार रुपये इन्कम होतो

*या मशीन ने गवत पण रोटरले जाते अगदी शेतामध्ये जर आपल्याला फिरवायचा असेल तर रोटर पुढे चालत आपल्या मोठ्या ट्रॅक्टरच्या रोटर सारखं काम करतो शिवायला सहा फुटाचा सेंटर रोटर पण येतो शिवाय माती लावायचा कंट्रोल येतो आणि याच्या बरोबर आऊट वखर पण पाळी लोखंडी व्हील रबरी व्हील अशी वेगवेगळ्या प्रकारचे अ तुम्हाला काही अवजारे लागले असतील अवजारे वेगळे आपल्याकडे मिळतात ते तुम्ही खरेदी करू शकता त्यासाठी आमचा पत्ता तुम्हाला दिलेला आहे अजून काही नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला नवनवीन माहिती भेटेल धन्यवाद


whatsapp link. whatsapp वर भेटा ईथे क्लिक करा ,,👉https://wa.me/+918857000200
लाईव्ह लोकेशन खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
Kisan kranti motars
https://maps.app.goo.gl/FURk14DtfxHFj...
शॉप . किसान क्रांती ऍग्रो
पत्ता. मेकॅनिकल लाईन टेंभुर्णी रोड रिलायन्स पेट्रोल पंप समोर पंढरपूर पिन 413304

ऑनलाईन बुकिंग करा खालील लिंक वर जाऊन
बरेच काही प्रोडक्ट चेक करा खाली क्लिक करा
https://kisankrantiagrostore.com
You tube लिंक वर क्लिक करा आणि अजुन वेग वेगळे प्रोडक्ट पहा खाली क्लिक करा    / @nktechno7480  

#मिनी_पावर_विडर_कल्टीवेटर

Комментарии

Информация по комментариям в разработке