Lok Sabha Speaker ची निवड कशी केली जाते? पद महत्त्वाचं का आहे?

Описание к видео Lok Sabha Speaker ची निवड कशी केली जाते? पद महत्त्वाचं का आहे?

#BBCMarathi #loksabhaelection2024 #loksabhaspeaker #LokSabha #Parliament #LSSpeaker #BJP #Congress
18व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन 24 जूनपासून सुरू होतंय. अधिवेशनाच्या सुरुवातील नवीन खासदारांना शपथ दिली जाईल. आणि त्यानंतरचं महत्त्वाचं कामकाज असेल लोकसभा अध्यक्षांची नेमणूक. लोकसभा अध्यक्षांची निवड कशी केली जाते? हे पद महत्त्वाचं का आहे?
समजून घेऊ आजच्या सोपी गोष्टमध्ये.
रिपोर्ट - अमृता दुर्वे
निवेदन - विशाखा निकम
एडिटिंग - निलेश भोसले

___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке