Taalyogi Pt Suresh Talwalkar @ LKSS.18

Описание к видео Taalyogi Pt Suresh Talwalkar @ LKSS.18

Prin. Keshav Paranjape & Shri Mukund Athavale enquire from Pt Suresh Talwalkar. He talks on various aspects of Indian Classical Music -

तालयोगी पं.सुरेशदादा तळवलकर @ दिलखुलास आणि अभ्यासपूर्ण मुलाखत - प्राचार्य केशव परांजपे आणि श्री मुकुंद आठवले 
संगीतात दर्जा राखणे या विषयावरील प्रश्नांचा मुख्य रोख. दर्जा ठरवण्याचे चार मुख्य आधार- शास्र, तंत्र, विद्या वकला. यातील पहिले तीन खूप आत्मसात झाल्यावर साधनेने कलेची अनुभूती येउलागते. चांगला गुरू म्हणजे ज्ञानी, शिकवू इच्छीणारा व शिकवू शकणारा, चांगलाकलाकार म्हणजे स्वतःची टीमकी न वाजवता फक्त कलासाधनेने पुढेआलेला, कलामोठी होण्यात चांगला गुरू, चांगली साधना, चांगला अनुभव व अनुभूति कामालायेते. कलेत 'चूक की बरोबर' असे नसते, 'योग्य की अयोग्य' असेअसते.

Комментарии

Информация по комментариям в разработке