गव्हाच्या पिठाचे क्रिस्पी तोंडात विरघळणारे गूळ खोब्र चे तळणीचे मोदक रेसिपी पूर्ण बघा खात्री

Описание к видео गव्हाच्या पिठाचे क्रिस्पी तोंडात विरघळणारे गूळ खोब्र चे तळणीचे मोदक रेसिपी पूर्ण बघा खात्री

गव्हाच्या पिठाचे क्रिस्पी तळणीचे मोदक cooking recipe 1 वाटी खोऊन घेतलेले नारळ चव १ वाटी गूळ तूप २ चमचे घटट सारण करणे बदाम काजू मिक्स करणे गहू पीठ१ वाटी सर्व सम प्रमाणात पिठात ४ पोहा चमचे कडक तूप थोडे मीठ घालून भिजवावे पूरी लाटून सारण भरून मोदक तयार करून तेलात किंवा तुपात तळून घ्या खमंग क्रिस्पी होईपर्यंत. Gahu flour che coconut jaggery dry fruits fry crispy Modak recipe

Комментарии

Информация по комментариям в разработке