Sharad Pawar यांनी MVA ला ३०-३५ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला, पवारांना वाऱ्याची दिशा कळाली ?

Описание к видео Sharad Pawar यांनी MVA ला ३०-३५ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला, पवारांना वाऱ्याची दिशा कळाली ?

#BolBhidu #NarenrdaModiOnSharadPawar #SharadPawar

आत्ता अस दिसतय की आम्हा लोकांची संख्या 30 ते 35 च्या आसपास जाण्याची शक्यता आहे, शरद पवारांनी महाराष्ट्रात मविआ 30 ते 35 जागांवर विजयी होत असल्याचा अंदाज लावला. तर पवारांच्या या विधानावर फडणवीसांनी अरे बापरे… पवारांनी महायुतीला 12-13 जागा दिल्या पवार साहेबांचे किती उदार अंतकरण आहे अस म्हणत टोला लगावला…

मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर नरेंद्र मोदी बारामतीत आले होते, तेव्हा देखील पवारांच कौतुक करताना मोदींनी पवार शेतकरी पूत्र आहेत त्यामुळे त्यांना वाऱ्याचा अंदाज अचूक ओळखता येतो अस वक्तव्य केलं होतं. अर्थात पवारांच्या अंदाजाकडे दुर्लक्ष करून चालत नाही. जरी पवारांचे हे अंदाज विरोधी पक्षावर कुरघोडी करण्याच्या रणनितीचा भाग असले तरी पवार सहसा आवाक्यात आल्याशिवाय आकडे बोलून दाखवत नाहीत.पण पवारांच्या या विधानामागे किती तथ्य वाटतयं? पवारांना कसं काय दिसत असावं ज्यामुळे ते मविआच्या 30 ते 35 जागांचा अंदाज सांगत असावेत समजून घेवूया या व्हिडीओतून.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook :   / ​bolbhiducom  
➡️ Twitter :   / bolbhidu  
➡️ Instagram :   / bolbhidu.com  
➡️Website: https://bolbhidu.com/

Комментарии

Информация по комментариям в разработке