India Vs USA | अमेरिकन तरुणी देश सोडून भारतात आली, म्हणते अमेरिकेपेक्षा भारतच सरस

Описание к видео India Vs USA | अमेरिकन तरुणी देश सोडून भारतात आली, म्हणते अमेरिकेपेक्षा भारतच सरस

#kristenfischer #indiavsamerica #viralvideo
गेल्या २ वर्षांपासून अमेरिका सोडून भारतात राहणाऱ्या क्रिस्टन फिशर हीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरतोय. क्रिस्टन ही अमेरिकेपेक्षा भारत का सरस आहे हे सांगायला देखील अजिबात कचरत नाही.
क्रिस्टन फिशर ही मूळची अमेरिकन असून ती 2017 मध्ये पहिल्यांदाच तिच्या पतीसोबत भारतात फिरण्यासाठी आली आणि त्यानंतर तिनं इथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आणि दोन वर्षांपासून ती दिल्लीत राहतेय. क्रिस्टन हिचे आता इन्स्टाग्रामवर 60,000 हून अधिक फॉलोअर्ससह आहेत. अमेरिकेत राहण्यापेक्षा भारतात राहण्याचा अनुभव जास्त चांगला असल्याचं क्रिस्टन तिच्या व्हिडिओत सांगते.

Welcome to Maharashtra Times International affairs channel. This channel is dedicated channel for insightful videos of global affairs involving india or its role. India's role and infuence on world stage has categorically expanded and as a aware citizen viewers likes to watch analytical videos on global issues. Maharashtra Times is delivering all kind of content includes India China relations, India USA relations and all issues where INDIA is involved.

Do subscribe to our channel to get latest videos.

Комментарии

Информация по комментариям в разработке