Minister Nawab Malik UNCUT | ''देवेंद्र फडणवीसांचा अंडरवर्ल्डशी संबंध; खुलासा करणार '' | zee 24 taas

Описание к видео Minister Nawab Malik UNCUT | ''देवेंद्र फडणवीसांचा अंडरवर्ल्डशी संबंध; खुलासा करणार '' | zee 24 taas

नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध होते, असा घणाघात देवेंद्र फडणवीसांनी केलाय.... मुंबई बॉम्बस्फोटांमध्ये सहभाग असलेल्या शाहवली खान आणि सलीम पटेल यांच्याकडून मलिक कुटुंबीयांनी कुर्ल्यातली जमीन कवडीमोल किमतीला घेतली, असा गंभीर आरोप करत फडणवीसांनी दिवाळीनंतरचे फटाके लावलेत. तर मलिकांनी हे सगळे आरोप फेटाळलेत. फडणवीसांनीच अंडरवर्ल्डच्या मदतीनं मुंबईला कसं वेठीला धरलं होतं, याचा पर्दाफाश उद्या सकाळी 10 वाजता करणार असल्याचं मलिकांनी सांगितसंय.


#zee24taaslive #zee24taas #MarathiNews
Minister Nawab Malik UNCUT | ''देवेंद्र फडणवीसांचा अंडरवर्ल्डशी संबंध; खुलासा करणार '' | zee 24 taas
   • Minister Nawab Malik UNCUT | ''देवेंद...  

झी २४ तासच्या बातम्या आता APP डाऊनलोड करा... लिंक http://onelink.to/xuur2f
वरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.com
फेसबुकवर लाईक करा facebook.com/Zee24Taas
ट्विटरवर फॉलो करा twitter.com/zee24taasnews
marathi video, marathi videos, marathi news videos, marathi batmya, batmyanchye video, news video marathi, बातम्या, मराठी बातम्या, मराठी बातम्यांचे व्हिडीओ, मराठी न्यूज, झी २४ तास, zee 24 taas,

Комментарии

Информация по комментариям в разработке