#gavbadhani

Описание к видео #gavbadhani

सगळ्यांना
राम राम, जय शामा दादा, जय कोलावार
आदिवासी जमातीतील कोलाम या जमाती मध्ये मोठ्या उत्साहाने गाव बांधणी हा उत्सव साजरा करतात रात्रभर जल्लोष व मनोरंजन वेगवेगळ्या वेशभूषा परिधान करून करीत असतात येणारा प्रत्येक पाहुण्यांचे गावकरी मोठ्या उत्साहाने स्वागत करतात व ईश्वराला हेच प्रार्थना करतात की गावामध्ये सुख-समृद्धी व रोग मुक्त राहावे या अनुषंगाने गाव बांधणी हा उत्सव साजरा करण्यात येतात त्यातीलच #गणेशवाडी येथील पोरांचा उमरगाव येथील नृत्य करताना एक दृश्य

Produced by - Pradip Ghodam

Camera and Editing - Ajay Tekam

Contact Team For Dance - Paid Works

Mo. No. - 7499003053 Pradip Ghodam
9307730661 Sunil Tekam

आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा

सर्वाधिक पाहण्यात आलेले व्हिडिओ

1 ) आदिवासी कोलाम परंपरा -

   • Aadivasi Kolam Parampara | All Teams ...  

2 ) मर्मी मंदा हिरवाले गोंडी डान्स -

   • #MarmiManda Hirvale | Ganeshwadiboys ...  

3 )नवाड्याले मैना गोंडी डान्स -

   • Navadyale Maina - Performance | Pradi...  

4 )रूप रंगीली कोलामी सोंग -

   • RoopRangili ( रूपरंगीली )| New Kolami...  

#ganeshwadiboys #kolamisong #mangalashtak #newkolamisong #gondistatus #kolamidance #kolamistatus #kolamivideo #newgondisong #newkolamisong #newgondisong

Комментарии

Информация по комментариям в разработке