MAHA TET शिक्षक पात्रता परीक्षा 2024 | Most Important MCQs | बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र |

Описание к видео MAHA TET शिक्षक पात्रता परीक्षा 2024 | Most Important MCQs | बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र |

हॅलो विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण MAHA TET 2024 शिक्षक पात्रता परीक्षा अभ्यास करणार आहोत
महा TET परीक्षा यामध्ये दोन पेपर असतात पेपर वन आणि पेपर टू पेपर 150 प्रश्न 150 गुणांसाठी पेपर टू 150प्रश्न 150 मार्क पेपर असतो

Paper 1 या मध्ये
भाषा१
भाषा २
बालमानासशात्र आणि अध्यापन शास्त्र
गणित
परिसर अभ्यास
एकून गुण १५०

पेपर २ यामध्ये
१ .भाषा १
२. भाषा २
३. बालमानस शास्त्र व अध्यापन शास्त्र
४. अ)गणित व विज्ञान
ब) सामाजिक शास्त्रे
एकूण १५०


कोर्स जॉइंट करण्यासाठी 9860464765/9766066858
या नंबर वर कॉन्टॅक्ट करून आजच आपण महा TET या कोर्सला जॉईन करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप डाऊनलोड करू शकता

Комментарии

Информация по комментариям в разработке