अभंग:-संत संगतीचे काय सांगु सुख:-अप्रतिम चाल

Описание к видео अभंग:-संत संगतीचे काय सांगु सुख:-अप्रतिम चाल

!!संत संगतीचे काय सांगू सुख!!आपणा पारिखे नाही तेथे!!धॄ!!
!!साधु थोर जाणार साधु थोर जाणा!!
!!साधु थोर जाणा कलियुगी!!१!!
!! इहलोकी तोचि सर्व भूमी सम!!
!!शरीराचा भ्रमर नेतो कदा!!२!!
!!नामा म्हणे गाय दूध एकसार!!
!!साधू निरंतर वरजे जैसा!!३!!

Комментарии

Информация по комментариям в разработке