आईने बनवले फणसाच्या गऱ्यांचे वडे 😍 | कोकणातील फणसाची रेसिपी Jackfruit Recipe | S For Satish | Kokan

Описание к видео आईने बनवले फणसाच्या गऱ्यांचे वडे 😍 | कोकणातील फणसाची रेसिपी Jackfruit Recipe | S For Satish | Kokan

आईने बनवले फणसाच्या गऱ्यांचे वडे 😍 | कोकणातील फणसाची रेसिपी Jackfruit Recipe | S For Satish | Kokan #JackfruitRecipe #KokanJackfruitRecipe #FansachyaGaryacheVade #sforsatish
कोकणात फणस मुबलक प्रमाणात पिकतात. बरके आणि कापे असे फणसाचे दोन प्रकार असतात. बरक्या फणसाच्या गऱ्यांची रेसिपी आज आम्ही तुम्हाला दाखवली आहे. आईच्या हाताचे फणसाच्या गऱ्याची रेसिपी आज तुम्हाला आम्ही शेअर केली आहे. पावसाळ्यात फणस खूप पिकात असतात. त्यावेळेस घरी मग असा बेत ठरतो. तुम्हाला आजच्या वीडीओच्या माध्यमातून कोकणातील एक पारंपरिक रेसिपी शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या गावी पारंपरिक पद्धतीने असा प्रकारे वडे तयार केले जातात. सध्या शेतीची कामे सुरु आहेत. गावी मुसळधार पाऊस पडत आहे. तुम्हाला आपले कोकणातील गांवचे व्हिडीओ कसे वाटत आहेत ते जरूर कमेंट करून सांगा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर द्या. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.

आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)

आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

Email ID: [email protected]
-------------------------------
Check out my another YouTube channel -
   / @satishratate  
   / @pranjupradnumummy  

Комментарии

Информация по комментариям в разработке