कोरोना: महाराष्ट्र राज्यात संचारबंदी - उद्धव ठाकरेंची घोषणा

Описание к видео कोरोना: महाराष्ट्र राज्यात संचारबंदी - उद्धव ठाकरेंची घोषणा

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात येत असल्याचं असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. याअंतर्गत आंतरजिल्हा सीमा बंद करण्यात आल्या आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं.
___________
अधिक माहितीसाठी :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

Комментарии

Информация по комментариям в разработке